प्रेम म्हणजे नक्की काय ? | What is love ? | प्रेमामागील विज्ञान | Science behind love ! | What is love means ? | What is love definition in marathi |Digital Infopedia

            विज्ञानाच्या दृष्टीने प्रेम (love)  म्हणजे आकर्षण असतं. पण या आकर्षणामगिल विज्ञान काय आहे ते तुम्हाला या पोस्ट मधून कळणार आहे.तर पूर्ण एक वेळा नक्की बघा. बॉलीवूड ने जशी प्रेमाची व्याख्या केली आहे तशी खऱ्या जीवनात नाही.खऱ्या जीवनातील प्रेम हे पूर्ण विज्ञानावर आधारित आहे हेच तुम्हाला आज Digital Infopedia च्या माध्यमातून कळणार आहे तर चला बघूया.

                चित्रपटानुसार जेव्हा आपल्याला कोणी आवडत तेव्हा त्या व्यक्तीवर आपलं मन(हृदय) येत. हे सरासर खोटं आहे,आपल हृदय है रक्तशुद्धिकरनाशिवय दुसरं काहीच कार्य करत नाही.कोणाला बघून किंवा त्या व्यक्तीसोबत बोलून आपल्या मनात जे काही हालचाल होते ती सर्व आपल्या मेंदूमधील केमिकल्स ( Enzymes ) मुळे होतं, आणि आपलं शरीर स्वतः एक चांगला जोडीदार स्वतःसाठी शोधत असते.जो एकदम चांगला असेल जीवन जगण्यासाठी आणि Reproduction (प्रजनन) च्या दृष्टीने ही जी मॅच-मेकिंग प्रक्रिया आहे ही आपल्या डोळ्यांपासून सुरू होते.आपले डोळे निश्चित करतात आपल्याला कोण आकर्षित वाटतं. हे सर्व प्रत्येकासाठी वेगळं असतं, कोणाला चेहरा आकर्षित वाटतो तर कोणाला लांब केस तर कोणाला शारीरिक आरोग्य (Fitness), आवाज, चमकणारी त्वचा, आणि हे देश राज्य यांच्या लोकांतील  आनुवंशिकता (Gens) वर पण अवलंबून असते.
   
What is Love ? Science behind love ?
What is Love ? प्रेमाच्या मागील विज्ञान ?

              विज्ञानानुसार निरोगी व्यक्तीसोबत शारीरिक झाल्यावर (Intercourse) होणारे बाळ हे सुद्धा निरोगी जन्मते.हे सर्व आपले डोळे बघतात.त्याच्यानंतर दुसरी भूमिका ही आपले नाक करते.आपलं नाक हे समोरच्या व्यक्तिमधून येणाऱ्या वासाला आकर्षित होते,वास म्हणजे परफ्युम चा वास नाही.पुरुष हे स्त्रियांच्या शरीरातून निघणाऱ्या केमिकल मेसेंजर फेरोमोन ( Chemical Messenger Pheromone)  च्या वासाला आकर्षित (attract)  होतात,तर स्त्रिया पुरुषांच्या शरीरातून निघणाऱ्या एम.एच.सी.(Major Histocompatibility Complex) च्या वासाला आकर्षित होतात.हे केमिकल मेसेंजर आपल्या शरीराला रोगप्रतिकारक शक्ती देतात म्हणून या केमिकल्स ला विरुद्ध जेंडर चे लोक आकर्षित होतात. ज्या प्रकाचा केमिकल स्त्री च्या शरीरात असेल त्याच केमिकल च्या विरुद्ध केमिकल ज्या पुरुषामध्ये असेल त्या पुरुषाला ती स्त्री आकर्षित होईल.आता तिसरी भूमिका ही आपल्या कानाची असते.पुरुषांना हलक्या आवाजाची स्त्री आकर्षित होते तर स्त्रीयांना खोल आवाजाचा पुरुष आकर्षित होतो.हे प्रत्येकाची वेगवेगळी इच्छा असू शकते.

            चौथी भूमिका ही आपल्या स्पर्श(touch ) ची असते. जर आपला स्पर्श हा Warm (उबदार) असेल तर समोरचा आपल्याला प्रेमळ आणि चांगला समजतो आणि परफेक्ट जोडीदार समजतो.पण जर का आपला स्पर्श Cold (थंड) असेल तर समोरचा आपल्याला एक क्रूर, आतल्या गाठीचा आणि रागीट समजतो.हे झाले प्राथमिक वैशिष्ट्य जे आपलं शरीर समोरच्या व्यक्ती मध्ये बघत आणि आपण आकर्षित होतो.पण आपला मेंदू हा मना सारखा पागल नसतो.एका सुंदर व्यक्ती सोबत पूर्ण आयुष्य नाही घालवू शकत म्हणून आपल्या मेंदू मध्ये काही Parameters असतात.जेव्हा ते Tick होतात तेव्हा आपल्याला प्रेम होतं हे सर्व आता आपण आरोग्यसंबंधी तथ्य बघितले आरोग्यमध्ये बुद्धिमत्ता सुद्धा येते.एखादी व्यक्ती सुंदर आहे पण मंदबुद्धी आहे असे लोक फक्त sapiosexual व्यति साठीच आकर्षित असतात.

Pyramid Theory of Attraction
Pyramid Theory of Attraction

              आता Pyramid Theory of attraction नुसार दुसरा मुद्दा हा आहे Status.यामध्ये Skills, Talent, Confidence, Job Profile आणि सॅलरी येते. Pyramid Theory of Attraction नुसार  तिसरा मुद्दा हा Emotion आहे.यामध्ये व्यक्ती ही बघितल्यावर आकर्षित नाही वाटत पण जेव्हा आपण त्या व्यक्तीसोबत बोलतो त्यांना समजतो तेव्हा आकर्षित वाटत.चौथा मुद्दा आहे Logic. यामध्ये नात्याच्या सुरवातीच्या दिवसामध्ये मेंदू मध्ये Cortisol Stress Hormone आणि Oxytocin Love/ Cuddle Hormone  हा वाढतो.यामुळे व्यक्ती पागल सारख करतो म्हणून Relationship च्या सुरवातीला व्यक्ती पागल सारखी वाटते.यामुळे समोरच्या व्यक्ती साठी शरीरात Sexual Drive तयार होते.या सर्व Hormone आणि Chemicals मुळे Relationship  मधील व्यक्ती ही Normal Function करत नाही या सर्वामुळे समोरच्या व्यक्तिमधील कमी आणि वाईटपण आपल्याला दिसत नाही आणि हेच कारण आहे अर्ध्याहून जास्त Love Marriage घटस्पोट (Divorce) पर्यंत पोहचतात.

            पोस्ट आवडली असेल तर ,शेअर करा.  तुम्हाला जर रोज नवीन नवीन रोचक तथ्य जाणून घ्यायचे असतील तर आजच आमच्या इंस्टाग्राम पेज ला फॉलो करा. धन्यवाद !