How to deal with False FIR? Laws to deal with False FIR! Legal action against false allegations. - Digital Infopedia
नमस्कार, Digital Infopedia च्या या पोस्ट मध्ये तुम्हाला खोट्या एफ आय आर (False FIR) पासून कसे वाचावे ते कळणार आहे,खोटी एफ आय आर म्हणजे कोणी तुमचं नाव कोणी फक्त सूड घेण्यासाठी एफ आय आर मध्ये देऊन देतो आणि अश्या वेळतुमच्या नोकरी वर काय प्रभाव पडेल आणि जर तुम्ही शिक्षण घेत असाल तर त्यावर काय प्रभाव पडेल आणि या सर्वातून तुम्ही कसे वाचाल .
एफ आय आर ही दोन प्रकारच्या अपराधासाठी असते एक म्हणजे Non Cognizable अपराध यामध्ये कोणाला कानाखाली मारणे,शिव्या देने असले छोटे छोटे अपराध असतात. दुसरा प्रकार म्हणजे Cognizable अपराध या मध्ये बलात्कार, खून,दरोडा, तस्करी या सारखे मोठे मोठे अपराध येतात.

- someone filed a false complaint against me
जर तुमचं नाव काँग्निजीबल अपराधासाठी एफ आय आर मध्ये आले असेल तर पोलीस तुम्हाला बिना ओरेंट(Arrest Warrent) चे घेऊन जातील या वेळी तुम्ही ओरेंट नाही मागू शकत.अश्या वेळी जेव्हा पोलीस तुम्हाला घेऊन जातील तेव्हा तुम्ही तुमच्या मित्राला किंवा परिवारातील एका सदस्याला डी. एस.पी. ऑफिस किंवा एस.पी. ऑफिस मध्ये जाऊन त्यांना पुरावे द्या की जेव्हा तो अपराध झाला तेव्हा तुम्ही त्या ठिकाणी नव्हते आणि जिथे होते तेथील पुरावे ऑफिस ला द्या.जर तुम्ही निरदोष असाल तर तुमच्या जवळ पुरावा नक्की असेल.जर तुम्हाला डी.एस.पी./एस.पी.ऑफिस मधून अटकमुक्त नाही करण्यात आले तर तुम्ही अश्या वेळी तुमच्या वकिलाला जिल्हा न्यायालयात अँटीसेपेटरी बेल (Anticipatory bail) साठी पाठवा.जर यानंतर सुद्धा तुम्हाला जेल मध्ये जावं लागलं तर तुम्ही रेग्युलर बेल (Regular bail) घेऊ शकतात.बेल मिळाली म्हणजे तुम्ही गुन्हामुक्त नाही होत.बेल मुळे फक्त तुम्हाला अटक नाही होणार.अश्यावेळी तुम्हाला न्यायालयात सिद्ध करावं लागेल तुम्ही तो गुन्हा केला नाही आणि ती एफ आय आर खोटी आहे,यासाठी दोन प्रकार आहे.
एक प्रकार म्हणजे ज्याने तुमच्यावर एफ आय आर केली आहे त्याच्यासोबत बातचीत करून तुमचं नाव मागे घेणे.दुसरा प्रकार म्हणजे जर बातचीत करून त्या व्यक्तीने तुमचं नाव मागे नाही घेतलं तर अश्या वेळी तुम्ही हाय कोर्टात जाऊन तिथं सर्व लीगल कागदपत्रे द्या आणि पुरावे द्या की जेव्हा गुन्हा झाला तेव्हा तुम्ही तिथं नव्हते आणि तुम्हला खोट्या एफ आय आर मध्ये अडकवले आहे.हाय कोर्टाने पुरावे तपासल्यानंतर तुम्हला कोर्ट न्याय देईल.तुम्ही निरदोष असाल तर एफ आय आर मागे घेतली जाईल.
- Punishment for false complaint / legal action against false allegations
- Read More: Reason for emergency in india 1975
- Read More: जगातील बहुतांश आजार हे चीन मधूनच का जन्मतात.
आता बघूया एफ आय आर खोटी असो किंवा खरी पण तुमच्यावर झाली एफ आय आर, तर तुमच्या नोकरीवर आणि शिक्षणावर काय प्रभाव पडेल. तुमच्यावर एफ आय आर झाली आणि तुम्हला जेल झाली तर तुमची नोकरी नाही जाणार फक्त तुम्ही सस्पेंड होणार आणि जेव्हा कोर्टात तुम्ही निरदोष ठरले तेव्हा तुम्ही परत नोकरी जॉईन करू शकता.पण जर का तुम्ही गुन्हेगार ठरले तर मग ती नोकरी तुमच्या हातून जाणार.तुम्ही गुन्हेगार ठरल्यानंतर सुद्धा लवकर नोकरी नाही जात तुम्हाला जिल्हा न्यायालयाने गुन्हेगार ठरवले आहे तर तुम्ही लगेच तेव्हा उच्चं नायालयात (High Court) अपील करा तिथं पण गुन्हेगार ठरले मग सर्वोच्य न्यायालयात (Supreme Court) अपील करा आणि जर तिथं पण गुन्हेगार ठरले तर मग तुमची नोकरी जाणार.
आता बघू विद्यार्थ्यांवर एफ आय आर झाली तर नोकरी लागणार की नाही?.जर तुम्ही सरकारी नोकरी साठी परीक्षा देतात तेव्हा फॉर्म भरताना तुम्हाला विचारले जाते की तुमचा नावावर एफ आय आर आहे का ? जर असेल तर हो सांगून फॉर्म भरा तुम्हला नोकरी लागेल.फॉर्म भरल्यानंतर तुमच्यावर एफ आय आर झाली तर मग जेव्हा तुम्ही नोकरी जॉईन करणार तेव्हा तिथं तुम्हला स्टॅम्प पेपर वर लिहून द्यावं लागेल तुमच्या एफ आय आर बद्दल आणि कोर्टातील निर्णयाबाबत. जर तुम्ही गुन्हेगार असले तर नोकरी नाही लागणार.
तुम्हाला माहिती समजली असेल तर आम्हला कंमेंट सेकशन मध्ये कळवा आणि हि माहिती जास्तीत जास्त लोकांनां शेअर करा. धन्यवाद
1 Comments
Mast Mahiti dilit..Dhanywad ..
ReplyDeleteTumhi hich Mahiti english Madhe ithe vachu shakta..remedies to deal with false FIR